Search
  • Sonali Kumkar

माझा होशील ना । पान क्रमाक ४


मि नन्तर बाजुच्या घरी जाऊन बसले , मनाला आराम भेटल्या कारणाने पन , तिथेहि तेच ।

परत घरी आली , त्याचा phone वर miss call alert पडलेला , मि लगेच call केला। ।

त्याला sorry म्हटले , मला वाटल हा माझ्यावर राग्वेल पन तस ही काही नाजी तो शांत पन बोलला , राग नाही आला त्याला , झोप लागली बोलला तोह ।

मि खूप अचंबित झाले , की याने मला त्यावर काही प्रतिक्रिया देली नाही ,

Phone ठेवला ।

मि वैष्णव च्या घरी जाऊँन books घेउन आली ,

तो मला 2, 3days नि म्हणतो की त्याचा चष्मा न pendrive हरवलेला ।

मि शोधल पन सापडला नाही ,

अशीच मग दिवसामागे दिवस जात होती ,


बोलन चालू असायच , बोलनयतून मला समझल की हा खूप शांत न प्रेमल स्वाभावचा आहे ,

Msg कॉल यावर continue बोलन चालू झाल

मला नन्तर vijaypatil@gmail.com

या mail वरुण msg यायला लागली , हा दादा ifs officer होता ,

ह्याने मला upsc चा syllabus पाठविला ,

माझ न त्याच मग continue बोलन चालू झाल ।


वैभव ला मि सगळ माझ्या past बद्दल हळूहळू सांगितले , त्यातुन खूप काही गोस्टि उलगडू लागल्या , सत्यता माझ्या डोळ्या समोर येऊ लागली , तो भेटल्यापसुन मला दुनियादारी आली , त्याला बोलताना मि जे काही माझे frd होते , त्या पासून मि स्वतःला दूर केल कारण मला ती नको होती ,


मि त्याला सांगताना कुठला च विचार केला नही की तो काय react करेल की काय ।

मि त्याला fb पासवर्ड दिलेला , त्याने मला त्या मधे security लाऊन देली । त्यातून pankaj sultane च नाव समोर आलेला , न तो एक विषय आयुष्यात एक नवीनच वळून आलेल ।
5 views0 comments

Recent Posts

See All

माझा होशील ना।

बहोत दिनों के बाद ये site मैन खोल दी , इतने दिनों तक लिखने का मन नही करता था । क्या लिखू , और क्या कहु उसके बारे में , दिल हट रहा था उसके ऊपर से मेरा , । मुझे उसको ऊपर प्यार नही हो रहा था , क्यों कि व

माझा होशील ना , पेज no 6

वैभव सोबत मि जशी जशी बोलत होती , तशी तशी माझ मन मि हलक करत होती , क्यों कि मुझ मेरा आसमान मिल चुका था , जो मुझ बेखूबी , बेखुदी से उड़ने दे रहा था । वोह मेरा दिल रखता था , खुद का दिल निकालके , खुद के

माझा होशील ना । page no 5

अनेक दिवस जात होती , काही दिवसात मला दादा चा mail येत होता । त्यातून मला , वैभव बद्दल काही गोस्ट माहित पडल्या , त्याचा स्वभाव मला आवडला होता , त्याच बोलन , मि आता थोड विसरत चालली होती , माझ past .. नव