- Sonali Kumkar
माझा होशील ना | पान क्रमांक ३
दिवसा मागे दिवस जात होती , आमच संभाषण खूप वेळ वेगवेगळ्या गोष्टी वर चालायचं , मला त्याच्याकडून Privacy ,Security सारख्या गोष्टी शिकली .हळूहळू अस वाटू लागला कि आपल्या सारखा कोणीतरी आहे शांत ,प्रेमळ तो मला हवाहवा सा वाटू लागला .UPSC बदल मी सर्व काही शिकली त्याच्याकडून याच प्रवास मध्ये आणखी एक व्यक्ती जोडला तो म्हणजे विजय पाटील . चर्चा चालू असताना मी वैभू ला UPSC चे Books मागितले त्या एका लगेच होकार दिला .
आता ती वेळ आली ती दुसर्या भेटीची , Yellow शर्ट मध्ये तो खूप cute दिसत होता , आमचा बोलन चालू झला इतक्यात माझ्या वडिलाच फोन आला , मला urgent घरी ये असे रागात बोलले एकदम शाकील्या आवाजात त्याचं ते बोलन कानावर झुंजल.मी आणि वैभू त्या दिवशी एकत्र जेवणार होतो , मी त्याला थोड्या वेळात याते अस सांगून तेथून गेली तो पण जेवला नव्हता , मी घाईत निघाली तेथून वैष्णवी च्या घरी पोहचली तिच्या घराला lock मी अंगणातच Bag ठेवली , तेथून घरी गेली , निघताना रस्त्यात मी माझ्या भावाला बागीतलेत्याला माज्यावर लक्ष ठेवण्यासठी पाठीवले .
मी घरी गेली खूप रागात होती मी , मी त्याला फोन करून सांगितला नाही यात जमणार , मी जेवायला बसली जेवण जात नव्हत मनाला खूप त्रास होत होता , डोळ्यात पाणी यत होत . त्यनंतर वैभू चा फोन switch Off येत होता ,मी खूप रडू लागली काय कराव ते कळेना .
Date:07.08.2020