Search
  • Sonali Kumkar

माझा होशील ना | पान क्रमांक २

बोलता बोलता काही गोष्टी ओठांवर यायला लागल्या मनातील गुपित त्याच्यसमोर उघडायला लागल स्वतःहून न सांगता ,न विचारता किती किती वेळ संवाद चालायचा .काही दिवसांनी मी यवतमाळ ला अलीली ,माझी तब्यात खूप खरब होती , योग योग ने त्याला एका कार्यालयीन कामासाठी यवतमाळ ला यायचे होते त्यचा मला MSG आला , माझी जाण्याची इच्छा नव्हती पण मी गेली . त्याने मला SBI चौकात यायला सागितले तसी माझी आणि त्याची हे पहिलीच भेट होती .तो एका बिकानेर स्वीट जवळ उभा होता . मी त्याला कॉल केला , मी त्याला दुरूनच ओळखला .

तिथून आता पुढचा प्रवास होणार हे मला आणि त्याला सुधा माहित नव्हत .त्याची सर्व काम झाल्यानंतर , आम्ही दोघेजण प्रवास करत माझ्या घरी येवून पोहचलो ,मी कसा बसा चाह केला , ताब्यात ठीक नसल्याने माझी बनवण्याची अजिबात इच्छा नव्हती , म्हणून मी विचार केला कुठल्या तरी restaurant जाव , थेथून आम्ही उडपी मध्ये गेलो , पर्स मध्ये पैसे नव्हते जेवढे होते तेवढ्यात मी पाव भाजी बोलवली पण त्याला ती आवडली नाही ,खूप शांतता होती मनात दोघांचे डोळे एकमेकान कडे बघत होती , पण बोलाव काय हे काही समजत नव्हत .त्यनंतर त्यांनी ICE Cream ORDER केली व ती त्यांनी खल्ली . तेथून मी त्याला BUS Stop वर सोडल, तेथून पुन्हा भेट होईल हे मला पण आणि त्याला पण माहित नव्हत .


Date:06.08.2020

1 view0 comments

Recent Posts

See All

माझा होशील ना।

बहोत दिनों के बाद ये site मैन खोल दी , इतने दिनों तक लिखने का मन नही करता था । क्या लिखू , और क्या कहु उसके बारे में , दिल हट रहा था उसके ऊपर से मेरा , । मुझे उसको ऊपर प्यार नही हो रहा था , क्यों कि व

माझा होशील ना , पेज no 6

वैभव सोबत मि जशी जशी बोलत होती , तशी तशी माझ मन मि हलक करत होती , क्यों कि मुझ मेरा आसमान मिल चुका था , जो मुझ बेखूबी , बेखुदी से उड़ने दे रहा था । वोह मेरा दिल रखता था , खुद का दिल निकालके , खुद के

माझा होशील ना । page no 5

अनेक दिवस जात होती , काही दिवसात मला दादा चा mail येत होता । त्यातून मला , वैभव बद्दल काही गोस्ट माहित पडल्या , त्याचा स्वभाव मला आवडला होता , त्याच बोलन , मि आता थोड विसरत चालली होती , माझ past .. नव